top of page

प्रगती व परंपरेचं नंदनवन "सुरूल"

............................

ग्रामपंचायत सुरूल 

सुरूल हे गाव फक्त नावापुरतं नव्हे तर आपल्या कार्य, संस्कृती आणि निसर्गामुळे विशेष ठरतं. 

ग्रामपंचायत कार्यकारणी 

गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले सरपंच व उपसरपंच हे ग्रामपंचायतीचे प्रमुख जबाबदार प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात प्रगती, पारदर्शकता आणि एकात्मतेची वाटचाल सुरू आहे.

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

ग्रामपंचायत नागरिक पोर्टल

ग्रामपंचायत नागरिक पोर्टलद्वारे आपल्या गावातील सेवांचा लाभ घ्या. ऑनलाइन अर्ज करून विविध सरकारी सेवा सहज आणि जलद प्राप्त करा.

दर्जेदार सेवा

broom.png

स्वच्छ व सुंदर ग्राम

स्वच्छ व सुंदर सुरूल ग्राम - आपल्या सर्वांसाठी आदर्श गाव!

cctv-camera.png

CCTV कॅमेरे

CCTV कॅमेरे - सुरूल ग्रामाच्या सुरक्षिततेसाठी विश्वासार्ह नजर!

water-pollution.png

बंदिस्त नाले

बंदिस्त नाले - स्वच्छतेसाठी सुरूल ग्रामाचा टाकलेला एक महत्त्वपूर्ण पाऊल!

effective.png

प्रभावी योजना

प्रभावी योजना - सुरूल ग्रामाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले!

bricks.png

सिमेंट रस्ते

सिमेंट रस्ते - सुरूल ग्रामाचा मजबूत पायाभूत विकासाचा पाया!

office-building.png

प्रशस्त कार्यालये

प्रशस्त कार्यालये - सुरूल ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेचा विश्वासार्ह ठसा!

बातम्या, माहिती व सुसंवाद

आमचे सहयोगी

Address

Surul, Tal : Walwa

Dist : Sangli, Maharashtra 415410

Phone

+91 97646 35656

Email

Connect

  • Whatsapp
  • Youtube
  • Facebook
  • Instagram
logooo.png

2025 - Designed by Rohit More ( 96592 91592 )

bottom of page