top of page
Search


सुरुल गावात सूचना पेटीची स्थापना – ग्रामस्थांच्या सहभागातून पारदर्शक ग्रामविकास
सुरुल गाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे ग्रामपंचायत सुरुल कार्यालयाजवळ सूचना पेटी बसविण्यात आलेली आहे. या सूचना पेटीचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना व विकासात्मक कल्पना थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचविण्याची संधी देणे. ग्रामस्थांनी आपले मत लेखी स्वरूपात या पेटीत टाकल्यास ग्रामपंचायतकडून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सूचना पेटीमुळे ग्रामस्थांचा सहभाग वाढून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त
surul grampanchayat
Sep 171 min read
bottom of page